advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Beed News: भाजीपाल्याचे दर गगनाला का भिडले? काय आहे कारण? PHOTOS

Beed News: भाजीपाल्याचे दर गगनाला का भिडले? काय आहे कारण? PHOTOS

सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो 80 रुपये किलोंवर गेले असून इतर भाज्यांनीही डोळ्यात पाणी आणलंय.

  • -MIN READ

01
यंदा जून संपत आला तरी पावसानं हजेरी लावलेली नाही. मान्सूनने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा जून संपत आला तरी पावसानं हजेरी लावलेली नाही. मान्सूनने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

advertisement
02
पेरणीसह शेतीची सर्व कामे खोळंबली असून महागाईनेही कंबरडे मोडण्याची स्थिती आहे. भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.

03
पावसाने ओढ दिल्याने मार्केटमधील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

04
 काही शेतकरी उपलब्ध पाण्यावर भाजी पिकवत असून काही टँकरने पाणी देत आहेत. खर्च वाढल्याने आणि मार्केटमधील मागणीमुळे भाजीच्या दरात वाढ झाली आहे.

बीड जिल्ह्यात काही शेतकरी उपलब्ध पाण्यावर भाजी पिकवत असून काही टँकरने पाणी देत आहेत. खर्च वाढल्याने आणि मार्केटमधील मागणीमुळे भाजीच्या दरात वाढ झाली आहे.

advertisement
05
सध्या मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे डब्यासाठी महागड्या भाज्या खरेदी करणे अनेकांना शक्य नाही त्यामुळे गृहिणींसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

06
भाजी बाजारात टोमॅटोचा दर 80 रुपये प्रति किलो झाला आहेत. तर कांदा हा 20 रुपये, बटाटा 30 रुपये, भेंडी तब्बल 70 रुपये किलोवर पोहोचली आहे.

07
हिरव्या मिरचीने उच्चांकी 100 रुपयांचा दर गाठला असून वांगे 80, फुल कोबी 80, गवार 60, कारले 70 ,चवळी 40, सिमला मिरची 90, काकडी 60 तर लिंबू 40, रुपयांवर पोहोचले आहे.

08
शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही जेवणांमध्ये सर्वाधिक वापर होणारा लसूण आणि आलेही महाग झाले आहे. लसणाचा दर 90 रुपयांवर तर आले 220 रुपये प्रति किलोवर गेला आहे.

09
मान्सून आणखी लांबल्यास आणखी भाजीपाला महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक गणिते विस्कटणार आहेत. त्यामुळे रोजच्या जेवणातून भाजीपाला गायब होण्याची शक्यता आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • यंदा जून संपत आला तरी पावसानं हजेरी लावलेली नाही. मान्सूनने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

    MORE
    GALLERIES