Home » photogallery » maharashtra » ASHADI EKADASHI 2021 PANDHARPUR VITTHAL MANDIR PHOTOS MHSS

भेटी लागी जीवा लागलीस आस, विठ्ठलाची नगरी सजली PHOTOS

ashadi ekadashi 2021 : कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशी साधेपणाने साजरी होत असतानाच एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर मधल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

  • |