advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / पालघर अपघातात 2 चिमुकल्यांचा मृत्यू, भरधाव पिकअपने बहिण भावाला उडवलं

पालघर अपघातात 2 चिमुकल्यांचा मृत्यू, भरधाव पिकअपने बहिण भावाला उडवलं

प्रतिनिधी, राहुल पाटील: आज शनिवारी अपघातांचा सपाटा सुरु असल्याचं पहायला मिळतंय. एकपेक्षा एक भयानक अपघात घडत असून यामध्ये आणखी एका अपघाताची भर पडलीय.

01
पालघरमध्ये अपघात घडल्याचं समोर येत आहे. या अपघातात दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला.

पालघरमध्ये अपघात घडल्याचं समोर येत आहे. या अपघातात दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला.

advertisement
02
पालघरमध्ये मोडगाव येथे हा अपघातात घडला आहे. रस्त्याने चालत असलेल्या दोन्ही भाऊ बहिणीला भरधाव पिकअपने चिरडलं.

03
उधवा मोडगाव धुंदलवाडी रस्त्यावर हा भीषण अपघात घडला.

04
 प्रीती मालकरी आणि शाहिद मालकरी या भावंडांचा या अपघातात जीव गेला.

05
अपघातानंतर पिकप चालक पिकअप घेऊन फरार झाल्याचं समोर येत आहे. हे चिमुकले पालघरचे आमदार श्रीनिवास वणगा यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचं समोर आलंय.

  • FIRST PUBLISHED :
  • पालघरमध्ये अपघात घडल्याचं समोर येत आहे. या अपघातात दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला.

    MORE
    GALLERIES