जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राइज 200 डॉलर्स म्हणजे जवळपास 14,916 रुपयांना आहे. अमेरिकेच्या Serendipty3 रेस्टॉरंटमध्ये क्रेमे डे ला क्रेमे पोमे फ्राइट्स नावाने हे फ्रेंच फ्राइझ मिळतात. यामध्ये ऑर्गेनिक जर्सी गायींपासून तयार केलेलं 100% ग्रास फ़ेड क्रीम वापरण्यात आलं आहे.