होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / World Tourism Day: जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश
World Tourism Day: जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश
World Tourism Day Quotes: दरवर्षी 26 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून तुमच्या मित्रमैत्रिणींना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.