आज जागतिक ओझोन संरक्षण दिवस. झाडांची संख्या वाढवली तरच ओझोनचा थर वाढू शकतो. प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प करुन, ओझोन संरक्षण दिवस साजरा करुया..
ओझोन थर संरक्षणासाठी आपण अधिक काळजी घेऊया. ओझोन शिल्डचे रक्षण करून आपण एकत्र येऊन पृथ्वीवरील जीवनाच्या संरक्षणासाठी हात जोडू या!
विश्व ओझोन दिवसाचे औचित्य साधून सर्वानी ओझोन परतचे संरक्षण तथा पर्यावरण जतन करण्याचा संकल्प करूया!