तिचं बाळ तिच्यासारखचं दिसावं या इच्छेने आलेल्या पाहुण्यांना लोलाने आपले लहानपणीचे फोटो समोर ठेवून गोरे केस आणि निळे डोळे असलेल्या दात्याची निवड करण्यास सांगितलं. या निर्णयाबद्दल लोलाला टीकेचा सामना करावा लागला. ती म्हणते की तिला जे योग्य वाटलं तेच तिने केलं. मात्र,तिचे मित्र या निर्णयामुळे मित्र खुष आहेत