टिया एक युट्यूब चॅनल चालवते. तिथेच तिने डायट प्लॅन शेअर केला आहे. 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी ती तयारी करते आहे. वर्काऊट दरम्यान शरीराला योग्य प्रमाणात एनर्जी मिळण्यासाठी योग्य प्रमाणात कॅलरीज घेणं अत्यंत आवश्यक आहे. याकरता ती आपला डायट प्लॅन काटेकोरपणे फॉलो करते.