लहान मुलांनाही असू शकतो ब्रेन ट्युमर; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
World Brain Tumor Day च्या निमित्ताने ही लक्षणं जाणून घेऊयात.
|
1/ 6
राजस्थानमधील न्यूरो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. नितीन द्विवेदी यांनी सांगितल्यानुसार, मानवी शरीरातील विविध अवयवात होणाऱ्या कॅन्सरपैकी 40 टक्के कॅन्सर मेंदूपर्यंत पोहोचतात.