advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / आयुष्यात आपण प्रवास का करावा? हा प्रश्न ज्यांना पडलाय त्यांनी हे चित्रपट Miss करू नये!

आयुष्यात आपण प्रवास का करावा? हा प्रश्न ज्यांना पडलाय त्यांनी हे चित्रपट Miss करू नये!

प्रत्येकालाच फिरायला (Traveling) आवडतं असं नाही. काही जणांना आपलं गाव, कामाचं ठिकाण सोडून कुठेही जावं वाटत नाही. माणसानं का फिरावं? हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. अशी लोकं तुमच्या आसपास असतील किंवा तुम्हीही यापैकी एक असाल तर तुम्हाला काही अशा चित्रपटांची (bollywood travel movies) माहिती देणार आहोत, ज्यात तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.

01
Queen : हा चित्रपट मुलींच्या एकट्याने प्रवास करण्याचा उत्तम उदाहरण आहे. दिग्दर्शक विकास बहल यांच्या दिग्दर्शनाखाली निर्मिती झालेला हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला चित्रपटाची नायिका कंगना रनौतप्रमाणे एकदा एकट्याने प्रवास (Solo Traveling) करायला नक्कीच आवडेल.

02
Zindagi Na Milegi Dobara : आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप न करण्याची शिकवण हा चित्रपट देतो. दिग्दर्शक झोया अख्तरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हृतिक रोशन, कतरिना कैफ, अभय देओल, फरहान अख्तर यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या चित्रपटात काम केले आहे.

03
Dil Dhadakne Do : दिग्दर्शिका झोया अख्तर दिग्दर्शित 'दिल धडकने दो' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, पण हा चित्रपट पाहून तुम्ही नक्कीच प्रवास करण्याचा निर्णय घ्याल.

04
Highway : इम्तियाज अलीचा हायवे चित्रपट हा रोड प्रवासासाठी तुमचा विचार बनवणारा एक परफेक्ट चित्रपट आहे.

05
Dilwale Dulhania Le Jayenge : मुलींचा सर्वकालीन आवडता अभिनेता शाहरुख खान या चित्रपटात काजोलसोबत रोमान्स करताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मुली एकट्याने प्रवास करण्याचा मूड बनवू शकतात. काय माहिती तुम्हाला कोणी मिळू शकतो.

06
Jab We Met : या चित्रपटाचे नाव ऐकताच तुम्हाला चित्रपटातील नायिका करीना कपूरची आठवण होईल. हा चित्रपट पाहिल्यानंतर मुली एकट्याने प्रवास करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

  • FIRST PUBLISHED :
  • Queen : हा चित्रपट मुलींच्या एकट्याने प्रवास करण्याचा उत्तम उदाहरण आहे. दिग्दर्शक विकास बहल यांच्या दिग्दर्शनाखाली निर्मिती झालेला हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला चित्रपटाची नायिका कंगना रनौतप्रमाणे एकदा एकट्याने प्रवास (Solo Traveling) करायला नक्कीच आवडेल.

    MORE
    GALLERIES