रात्री उरलेलं जेवण, एखादा पदार्थ आपण सहजपणे डब्यामध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवून देतो. मात्र हा पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून टिकवल्यामुळे तो खाण्यायोग्य राहतो का? त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेला एखादा पदार्थ किती वेळ खाण्यायोग्य राहू शकतो किंवा फ्रिजमध्ये फळं, भाज्या ठेवाव्यात की नाही? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो.