advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / लाल, पिवळा की गुलाबी कोणत्या रंगांनी खेळाल होळी? वास्तूशास्त्रानुसार हा आहे तुमच्यासाठी शुभ रंग

लाल, पिवळा की गुलाबी कोणत्या रंगांनी खेळाल होळी? वास्तूशास्त्रानुसार हा आहे तुमच्यासाठी शुभ रंग

वास्तूशास्त्रानुसार होळीच्या प्रत्येक रंगाचा (Holi colors) प्रभाव वेगवेगळा असतो.

01
लाल रंगाने होळी खेळल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि यश मिळतं. व्यापार करणाऱ्यांनी लाल रंगांनी होळी खेळणं शुभ मानलं जातं.

02
अडचणींसमोर हार मानणाऱ्यांना गुलाबी रंगांनी होळी खेळणं शुभ मानलं जातं.

03
विद्यार्थी, शिक्षक, वकील आणि पत्रकारांनी हिरव्या रंगांनी होळी खेळणं चांगलं मानलं जातं.

04
सोनं, चांदीचा व्यापार करणाऱ्यांनी पिवळ्या रंगाने होळी खेळणं शुभ मानलं जातं.

05
कलाकारांनी निळ्या रंगांनी होळी खेळणं शुभ आहे.

06
जीवनात परिवर्तन हवं असे तर केशरी रंहानं होळी खेळणं शुभ असतं.

07
सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

  • FIRST PUBLISHED :
  • लाल रंगाने होळी खेळल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि यश मिळतं. व्यापार करणाऱ्यांनी लाल रंगांनी होळी खेळणं शुभ मानलं जातं.

    MORE
    GALLERIES