रॉयल एनफिल्डची हिमालयन ही ऑफ-रोडिंग बाईक अतिशय लोकप्रिय आहे. रॉयल एनफिल्डची हिमालयनची सुरुवातीची किंमत 2.15 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरियंटमध्ये 2.22 लाखांपर्यंत जाते. हाय ग्राउंड क्लीयरन्स तसेच सीटची उंची यामुळे लडाखच्या खडतर प्रदेशात चालवण्यासाठी बेस्ट ठरते. त्यामुळे याकडे सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते.
Royal Enfield Classic 350 ही देखील एक चांगली ऑफ-रोडिंग बाईक मानली जाते. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.85 लाख रुपये आहे.
जर तुमचे बजेट 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही बेनेलीच्या अॅडव्हेंचर टूरर - TRK502X चा पर्याय निवडू शकता. या मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 5,19,900 रुपये आहे.
रॉयल एनफिल्डने नुकतीच एक नवीन बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. Royal Enfield Classic 350 ही ऑफ-रोडिंग बाईक देखील चांगली मानली जाते. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.50 लाख रुपयांपासून सुरू होते.
जर तुमचे बजेट 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही ह्या बाईकचा विचार करू शकता. 390 अॅडव्हेंचर तिच्या 19-इंच फ्रंट व्हील आणि ड्युअल स्पोर्ट टायरमुळे खडबडीत रस्त्यासाठी डिझाइन केली आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 3,27,369 रुपये आहे.