मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Research: महिलांना नाही आवडतं पैसा, बंगला; पुरुषांच्या ‘या’ खास गोष्टी करतात आकर्षित

Research: महिलांना नाही आवडतं पैसा, बंगला; पुरुषांच्या ‘या’ खास गोष्टी करतात आकर्षित

जगभरातील शास्त्रज्ञांनी एक रंजक संशोधन (Research) केलं आहे. स्त्रियांना पुरुषांची कोणती गोष्ट आकर्षित (Attract) करते हे गुंतीगुंतीचं कोड विज्ञानाच्या नजरेतून सोडवण्यात आलं आहे.