मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » Happy Birthday Kohli! किंग कोहली अर्थात विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त Whatsapp Statusला ठेवा ‘हे’ सुंदर कोट्स

Happy Birthday Kohli! किंग कोहली अर्थात विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त Whatsapp Statusला ठेवा ‘हे’ सुंदर कोट्स

Happy Birthday Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं क्रिकेट जगतावर आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळं विराटनं अनेक विक्रमांना गवसणी घातलीये. मैदानावरील मेहनत आणि आक्रमक खेळाच्या जीवावर त्यानं क्रिकेट चाहत्यांच्या मनाला गवसणी घातली आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला विराट कोहलीचे सुंदर कोट्स ठेवू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India