गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अशावेळी अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर कायम सक्रिय असणार गृप म्हणजे 'मीमकर' खूपच सक्रिय झाले आहेत. मीम्स बनवणाऱ्या या अवलियांमुळे 'वर्क फ्रॉम होम'च्या तणावामध्ये नक्कीच चेहऱ्यावर हासू उमटेल. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)