advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / पुरुषांनो दाढी वाढवण्यासाठी करा या 5 गोष्टींचा वापर, दिसाल एकदम हँडसम

पुरुषांनो दाढी वाढवण्यासाठी करा या 5 गोष्टींचा वापर, दिसाल एकदम हँडसम

लवकर दाढी वाढवण्यासाठी पुरुष बऱ्याचदा अनेक महागडी उत्पादन वापरतात. पण अनेक प्रयत्न करून देखील काही पुरुषांची दाढी ही लहान आणि पातळच राहाते. त्यामुळे पुरुषांच्या लूकवरही त्याचा परिणाम होतो. तेव्हा बिअर्ड ग्रोथसाठी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे काही दिवसातच तुमची दाढी वाढेल आणि तुम्ही हँडसम दिसायला लागाल.

01
बायोटिन सप्लिमेंट्स : बायोटिन सप्लिमेंट्सच्या मदतीने तुमच्या दाढीची ग्रोथ होण्यास मदत होते. तेव्हा दाढी वाढवण्यासाठी तुम्ही बायोटिन असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे केवळ दाढीचे केस वाढण्यास सुरुवात होत नाही तर डोक्यावरील केसांची वाढ देखील सुधारते. त्याचबरोबर बायोटिन सप्लिमेंट खाल्ल्याने नवीन केस येण्यास मदत होते. तथापि, बायोटिन सप्लिमेंट घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

02
बदामाचे तेल : व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम तेल देखील दाढी वाढण्यास मदत करते. अशावेळी रोज रात्री झोपण्यापूर्वी हातात बदाम तेल घ्या आणि दाढीला लावून मसाज करा. यामुळे दाढी वाढवण्यास मदत होते आणि दाढीही जाड दिसू लागते.

03
टी ट्री ऑइल लावा: दाढीचे केस वाढवण्यासाठी टी ट्री ऑइल प्रभावी ठरू शकते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी टी ट्री ऑइलमध्ये एरंडेल तेल मिसळा. आता या तेलाने दाढीला मसाज करा. यामुळे दाढीची वाढ झपाट्याने होईल आणि काही दिवसातच तुमची दाढी दाट आणि सुंदर दिसू लागेल.

04
ट्रिमिंग आवश्यक : दाढीची वाढ सुधारण्यासाठी, वेळोवेळी दाढी ट्रिम करणे देखील खूप महत्वाचे आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा दाढीचे ट्रिमिंग करू शकता. करा. यामुळे तुमच्या दाढीची वाढ चांगली होईल.

05
फेस पॅक वापरा: दाढी वाढवण्यासाठी तुम्ही फेस पॅकची मदत घेऊ शकता. यासाठी आवळा आणि मोहरीची पाने एकत्र करून बारीक पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट दाढीसह संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावा आणि वीस मिनिटांनी धुवून टाका.

  • FIRST PUBLISHED :
  • बायोटिन सप्लिमेंट्स : बायोटिन सप्लिमेंट्सच्या मदतीने तुमच्या दाढीची ग्रोथ होण्यास मदत होते. तेव्हा दाढी वाढवण्यासाठी तुम्ही बायोटिन असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे केवळ दाढीचे केस वाढण्यास सुरुवात होत नाही तर डोक्यावरील केसांची वाढ देखील सुधारते. त्याचबरोबर बायोटिन सप्लिमेंट खाल्ल्याने नवीन केस येण्यास मदत होते. तथापि, बायोटिन सप्लिमेंट घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES