पूर्वी जोडव्यांमध्ये केवळ ठरावीत डिझाइन्स येत होत्या. परंतु आता बदलणाऱ्या फॅशननुसार जोडव्यांच्या डिझाइन्समध्ये देखील अनेक नवीन डिझाइन्स आल्या आहेत.
जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी होतो. तसेच मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात आणि मासिक पाळी नियमित होते.