जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / पावसाळ्यात स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर डोळे झाकून या ठिकाणांना भेट द्या!

पावसाळ्यात स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर डोळे झाकून या ठिकाणांना भेट द्या!

भारतात पावसाळ्यात प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही या पावसाळ्यात फिरायला जाऊ शकता.

01
News18 Lokmat

पावसाळ्यात फिरायला जाण्याची एक वेगळीच मजा असते. या ऋतूत पावसाच्या थेंबांमुळे निसर्ग अधिक सुंदर होतो. पाऊस आणि नैसर्गिक छटांचा आनंद घेण्यासाठी लोक सहलीचे नियोजन करतात. या लेखात आम्ही पावसाळ्यातील प्रवाशांच्या आवडत्या काही ठिकाणांची निवड केली आहे. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल.

जाहिरात
02
News18 Lokmat

मेघालयात वसलेले शिलाँग प्रत्येकाला वेगळं वाटतं. पावसाळ्यात इथे भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. येथे तुम्हाला धुके असलेले ढग आणि निसर्गाची अनेक अद्भुत दृश्ये पाहायला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला स्वर्गासारखे वाटेल. याशिवाय येथे अनेक धबधबे आहेत, जिथे तुम्ही एक वेगळीच अनुभूती घेऊ शकता.

जाहिरात
03
News18 Lokmat

दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. त्याचबरोबर हे ठिकाण पावसाळ्यात फिरण्यासाठी अगदी योग्य मानले जाते. इथे चहाच्या बागा आहेत आणि जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता.

जाहिरात
04
News18 Lokmat

कल्पना करा की तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात आणि तुम्हाला एखादे घनदाट जंगल, शांत जागा, एखादा व्हिला किंवा जंगलाच्या मधोमध एखादा रिसॉर्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही राहता, तर कसे असेल. तुम्ही नक्कीच त्या ठिकाणाच्या प्रेमात पडाल आणि तुम्हाला हे सर्व कुर्गमध्ये मिळेल. कॉफीचे अनेक मळे, तलाव आणि धबधबे आहेत. एकूणच, पावसाळ्यात तुम्ही इथे चांगला वेळ घालवू शकता.

जाहिरात
05
News18 Lokmat

जर तुम्ही पावसाळ्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्याचा विचार करत असाल तर केरळमधील मुन्नार हे बेस्ट ठिकाण आहे. दक्षिण भारतातील हे ठिकाण प्रत्येकाला आकर्षित करते. इथे पाऊस पडल्यावर इथला नजारा खूप सुंदर होतो. येथे चहाच्या बागा आहेत, तुम्ही ट्रेकिंगसह इतर अनेक साहसी गोष्टी करू शकता.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    पावसाळ्यात स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर डोळे झाकून या ठिकाणांना भेट द्या!

    पावसाळ्यात फिरायला जाण्याची एक वेगळीच मजा असते. या ऋतूत पावसाच्या थेंबांमुळे निसर्ग अधिक सुंदर होतो. पाऊस आणि नैसर्गिक छटांचा आनंद घेण्यासाठी लोक सहलीचे नियोजन करतात. या लेखात आम्ही पावसाळ्यातील प्रवाशांच्या आवडत्या काही ठिकाणांची निवड केली आहे. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    पावसाळ्यात स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर डोळे झाकून या ठिकाणांना भेट द्या!

    मेघालयात वसलेले शिलाँग प्रत्येकाला वेगळं वाटतं. पावसाळ्यात इथे भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. येथे तुम्हाला धुके असलेले ढग आणि निसर्गाची अनेक अद्भुत दृश्ये पाहायला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला स्वर्गासारखे वाटेल. याशिवाय येथे अनेक धबधबे आहेत, जिथे तुम्ही एक वेगळीच अनुभूती घेऊ शकता.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    पावसाळ्यात स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर डोळे झाकून या ठिकाणांना भेट द्या!

    दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. त्याचबरोबर हे ठिकाण पावसाळ्यात फिरण्यासाठी अगदी योग्य मानले जाते. इथे चहाच्या बागा आहेत आणि जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    पावसाळ्यात स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर डोळे झाकून या ठिकाणांना भेट द्या!

    कल्पना करा की तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात आणि तुम्हाला एखादे घनदाट जंगल, शांत जागा, एखादा व्हिला किंवा जंगलाच्या मधोमध एखादा रिसॉर्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही राहता, तर कसे असेल. तुम्ही नक्कीच त्या ठिकाणाच्या प्रेमात पडाल आणि तुम्हाला हे सर्व कुर्गमध्ये मिळेल. कॉफीचे अनेक मळे, तलाव आणि धबधबे आहेत. एकूणच, पावसाळ्यात तुम्ही इथे चांगला वेळ घालवू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 05 05