advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / YouTube वर सर्वाधिक कमाई करणारे TOP10 युट्यूबर्स, पहिल्या क्रमांकावरील चिमुरडा कमावतो इतकी रक्कम

YouTube वर सर्वाधिक कमाई करणारे TOP10 युट्यूबर्स, पहिल्या क्रमांकावरील चिमुरडा कमावतो इतकी रक्कम

फोर्ब्सने (Forbes) 2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील युट्यूबर्सची (Youtubers) यादी जाहीर केली आहे. यात 9 वर्षाच्या मुलाने पहिला क्रमांक पटकावला असून त्याच्या कमाईचे आकडे पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. जाणून कोण आहेत हे TOP 10 युट्यूबर्स

01
फोर्ब्सने (Forbes) अलीकडेच 2020 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्युबर्सची (Youtubers) यादी जाहीर केली आहे. अनेकजण युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही. विविध प्रकारची माहिती किंवा कंटेंट टाकून युट्युबवर आपल्या चाहत्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्येकजण यामध्ये यशस्वी होत नाही. फोर्ब्सच्या या यादीमध्ये 9 वर्षाच्या मुलाने पहिला क्रमांक पटकावला असून त्याच्या कमाईचे आकडे पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल. जाणून घ्या अशा टॉप टेन युट्यूबर्सबद्दल ज्यांनी सर्वाधिक कमाई केली आहे.

02
1. रेयान काजी - नऊ वर्षाचे वय तसे खेळण्याचे असते़ पण इतक्या लहान वयातही काही मुले आर्थिक कमाई करतात. असाच एक नऊ वर्षाचा मुलगा या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर आहे. रेयान काजी या मुलाने वयाच्या सहाव्या वर्षापासून अशा प्रकारे पैसा कमवायला सुरुवात केली आहे. आपल्या युट्युब चॅनलवर व्हिडीओ टाकून त्यानं यावर्षी तब्बल 200 कोटी रुपये कमावले आहेत. रेयान वर्ल्ड असं त्याच्या युट्युब चॅनेलचे नाव असून विविध खेळणी अनबॉक्सिंग करतानाचे व्हिडीओ तो आपल्या चॅनेलवर टाकत असतो. त्याचबरोबर विज्ञानाच्या प्रयोगाचे अनेक व्हिडीओ देखील आपल्या चॅनलवर शेअर करतो. रेयान स्टोअर बिझनेसमधूनही कमाई करतो. मागील वर्षी त्याने 200 मिलियन डॉलरच्या सामानाची विक्री केली होती. त्यामुळे त्याला आपले स्वत:चे उत्पादन विक्री करता येते. रेयान युट्यूबवर चॅनेलवर 41.7 मिलियन सब्स्क्राइबर्स असून त्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो. यावर्षी त्याने 29.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 220 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

03
2. मिस्टर बिस्ट- विविध प्रकारच्या स्टंटचे व्हिडीओ आपल्या युट्युब चॅनेलवर मिस्टर बीस्ट शेअर करतो. त्याच्या युट्युब चॅनलवर 47.8 मिलियन सब्स्क्राइबर्स असून यावर्षी त्याने 24 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. अनेक खतरनाक स्टंट करताना एकदा त्याने स्वतःला पूर्णपणे बर्फामध्ये गाडून देखील घेतले होते.

04
3. डूड पर्फेक्ट-पाच जण मिळून हे युट्युब चॅनेल चालवत असून यामध्ये गेम खेळतानाचे व्हिडीओ अपलोड केले जातात. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून 1 लाख डॉलर उभे केले होते. ही रक्कम त्यांनी चॅरिटी करण्यासाठी वापरली होती. या युट्युब चॅनेलवर पेंट बॉल आणि नर्फ गन्सचे व्हिडीओ अपलोड करतात. त्यांच्या युट्युब चॅनेलचे 57.5 मिलियन सब्स्क्राइबर्स असून त्यांच्या मदतीने यावर्षी त्यांनी 23 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. कॉबी कॉटन, कोरी कॉटन, गार्रेट हिलबर्ट, कोडी जोन्स, टायलर टोनी असे पाचजण मिळून हे चॅनल चालवतात.

05

4. रेट अँड लिंक (Rhett and Link ) - युट्यूबवरील प्रसिद्ध टॉक शोसाठी हे चॅनेल प्रसिद्ध आहे. या चॅनलला मोठा चाहता वर्ग असून याचे 41.8 मिलियन सब्स्क्राइबर्स आहेत. यावर्षी याला 1.9 बिलियन व्ह्यूज मिळाले असून 2012 मध्ये Rhett and Link ने या चॅनेलची सुरुवात केली होती. यावर्षी या चॅनेलच्या माध्यमातून 20 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

advertisement
06
5. मार्कीप्लायर (मार्क फिशबॅक) - मार्कीप्लायर युट्यूबवर आपल्या व्हिडीओ गेमच्या ब्रेकडाऊन व्हिडीओमधून मोठ्या प्रमाणात कमाई करतो. त्याच्या चॅनेलवर 3.1 बिलियन Views येत असून 27.8 मिलियन सब्स्क्राइबर्स देखील आहेत. यावर्षी त्याने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून 19.5 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

07
6. प्रेस्टन अर्समेंट- या युट्युब चॅनेलवर विविध प्रकारच्या गेमची माहिती देण्यात येते. यामुळे लहान मुलांप्रमाणेच तरुणांमध्ये देखील हे चॅनेल खूप लोकप्रिय आहे. या चॅनेलचे 3.3 बिलियन व्यूज असून 33.4 मिलियन सब्स्क्राइबर्स देखील आहेत. लोकप्रिय गेमच्या माहितीमुळं यावर्षी 19 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

08
7. नास्त्या- या लहान मुलीचे मोठ्या प्रमाणावर चाहते असून तिचं चॅनेल खूप लोकप्रिय आहे. रशियाच्या सहा वर्षाच्या या मुलीचे 190.6 मिलियन सब्स्क्राइबर्स असून यावर्षी तिच्या व्हिडिओला 39 बिलियन व्यूज मिळाले आहेत. आपल्या वडिलांबरोबर खेळताना, पेंटिंग करताना तसेच विविध कामे करतानाचे व्हिडीओ टाकून यावर्षी तिने 18.5 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

09
8. ब्लिपी (स्टीवन जॉन)- आपल्या युट्यूब चॅनेलवर लहान मुलांसाठी हा व्हिडीओ तयार करतो. मुलांच्या कॅरेक्टरच्या माध्यमातून लहान मुलांना विविध गोष्टी शिकवत असतो. लहान मुलांमध्ये त्याचा युट्यूब चॅनेल लोकप्रिय असून यावर्षी त्याचे 8.2 बिलियन व्यूज आले आहेत. त्याच्या चॅनलच्या सब्सक्रायबरची संख्या मोठी असून 27.4 मिलियन सब्स्क्राइबर्सच्या मदतीने त्याने यावर्षी 17 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

10
9. डेविड डॉब्रिक- स्लोव्हाकियामधील हा युट्यूब स्टार आपले फनी व्हिडीओ टाकून मनोरंजन करत असतो. युट्युबवर त्याचे 18 मिलियन सब्स्क्राइबर्स आहेत. त्याच्या चॅनेलला यावर्षी 2.7 बिलियन व्यूज मिळाले असून यावर्षी त्याने या बळावर 15.5 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. त्याच्या प्रॅन्क व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळतो.

11
10. जेफ्री स्टार- युट्यूबवरील या फेमस मेकअप आर्टिस्टच्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळतो. युट्यूबवर तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असून यावर्षी 15 मिलियन डॉलरची कमाई आलेली आहे. या युट्यूब चॅनेलला 16.9 मिलियन सब्स्क्राइबर्स असून जून 2019 ते जून 2020 या वर्षभराच्या काळात 600 मिलियन व्यूज मिळाले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • फोर्ब्सने (Forbes) अलीकडेच 2020 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्युबर्सची (Youtubers) यादी जाहीर केली आहे. अनेकजण युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही. विविध प्रकारची माहिती किंवा कंटेंट टाकून युट्युबवर आपल्या चाहत्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्येकजण यामध्ये यशस्वी होत नाही. फोर्ब्सच्या या यादीमध्ये 9 वर्षाच्या मुलाने पहिला क्रमांक पटकावला असून त्याच्या कमाईचे आकडे पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल. जाणून घ्या अशा टॉप टेन युट्यूबर्सबद्दल ज्यांनी सर्वाधिक कमाई केली आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement