

जगभरात असे अनेक देश आहेत जे अनेक समस्यांमुळे संपण्याच्या मार्गावर आहेत. मिसरी इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, महागाई, कर्जाचा दर, बेरोजगारी आणि जीडीपीच्या आधारावर कोणते देश सर्वात जास्त धोकादायक स्थितीत आहेत ते जाणून घेऊ.


आर्थिक स्थितीत संपण्याच्या वाटेवर पाचव्या स्थानावर तुर्की हा देश आहे. परकीय चलन संकट, महागाई आणि कर्ज यामुळे तुर्कीची स्थिती बिकट आहे.


ब्राझील देश आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता आणि बेरोजगारीमुळे बिकट स्थितीत आहे. ब्राझीलचा मिसरी इंडेक्स स्कोअर 53.6 आहे.


मायजरी इंडेक्सच्यामते, तिसरा सर्वात वाईट स्थितीत असलेला देश हा इराण आहे. अमेरिकेसोबतची थेट लढाईमुळे हा देश अनेक आर्थिक निर्बंध झेलत आहे. यासोबतच मंदी आणि महागाईमुळे या देशाची अवस्था वाईट आहे.


सर्वात वाईट अवस्थेच्या दुसऱ्या स्थानावर अर्जेंटीना हा देश आहे. मंदी, महागाई, कर्ज आणि आर्थिक समस्या या आणि अशा इतर अनेक संकटांशी हा देश लढत आहे.