advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / स्वस्तात मस्त थायलंडची ट्रिप; 72 रुपयात होईल राहायची सोय

स्वस्तात मस्त थायलंडची ट्रिप; 72 रुपयात होईल राहायची सोय

कोरोना काळातले आंतरराष्ट्रीय निर्बंध संपले की कुठेतरी ट्रिपला जायचं मनात असेल. काहींनी प्लॅनिंगही सुरू केलं असेल. थायलंडने लसीकरण झालेल्या पर्यटकांंचं स्वागत करायला भन्नाट ऑफर दिली आहे. पाहून घ्या..

  • -MIN READ

01
फुकेत किंवा थायलँड निसर्ग (Phuket & Thailand ) संपन्न रोमँटिक ठिकाणं आहेत. भारतीय पर्यटकांची देखील या ठिकाणांना पसंती असते. हनीमूनसाठीही वेगवेगळ्या देशातले कपल्स इथे येत असतात. इथले हॉटेल्स बीच आणि एडव्हेंचर गेम याची सगळ्यांना ओढ असते.

02
फुकेतला जायचं असेल तर व्हॅक्सिनेशन (Vaccination) जरूरी आहे. कारण, जुलैपासून महिन्यापासून व्हॅक्सिनेशन घेतलेल्या पर्यटकांना फुकेत खुलं होणार आहे.

03
तर, थायलॅंडमध्ये ‘वन नाईट वन डॉलर’ नावाचं कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. तिथल्या पर्यटन परिषदेने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे कॅम्पेन सुरू केलं आहे.

04
या कॅम्पेनच्या माध्यमातून हॉटेलमध्ये राहण्याची सोय फक्त एक डॉलर मध्ये म्हणजे 72 रुपयांमध्ये होणार आहे पर्यटकांना एका रात्रीसाठी एका डॉलर मध्ये इथे रूम बुक करता येतील.

05
हॉटेल मधल्या याच खोलीसाठी याआधी थायलँडच्या चलनात 1000 ते 3000 म्हणजेच 2500 ते 7000 रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागायची.

06
थायलँडमध्ये देण्यात आलेल्या ऑफरने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली तर, बँकॉक आणि समुईमध्येही ही ऑफर सुरू करण्यात येणार आहे.

07
फुकेतमध्ये टप्प्याटप्प्याने पर्यटकांना येण्याची परवानगी देणार असल्याचं थायलँडचे पर्यटन प्राधिकरणाचे गव्हर्नर युथासाक सुपासोर्न यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

08
थायलँडची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. 15 महिन्यांच्या कोरोना काळाचा परिणाम पर्यटनावर झाल्यामुळे अनेक लोकांचा रोजगार गेलेला आहे. थायलंडची आर्थिक घडी पूर्णपणे कोलमडली आहे.

09
थायलँडमध्ये कोरोनाने 1236 लोकांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 1.77 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

10
त्यामुळे फुकेत सारख्या बेटांवर सर्वातआधी बेटावरील 70% जनतेला व्हॅक्सिनेशन करण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. त्यानंतर हा प्रदेश पर्यटकांसाठी देखील खुला होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • फुकेत किंवा थायलँड निसर्ग (Phuket & Thailand ) संपन्न रोमँटिक ठिकाणं आहेत. भारतीय पर्यटकांची देखील या ठिकाणांना पसंती असते. हनीमूनसाठीही वेगवेगळ्या देशातले कपल्स इथे येत असतात. इथले हॉटेल्स बीच आणि एडव्हेंचर गेम याची सगळ्यांना ओढ असते.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement