advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Teachers Day 2022: व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुंदर कोट्स

Teachers Day 2022: व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुंदर कोट्स

Teachers day 2022: महिलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून झटणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचं योगदान देश कधीच विसरणार नाही. आपण व्हॉट्सअप सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित स्टेटस ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करु शकता.

01

02
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार..!

03
“घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.”

04
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत!!!

05
शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री..!

06
जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते. -सावित्रीबाई फुले

  • FIRST PUBLISHED :
  • Teachers day 2022: महिलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून झटणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचं योगदान देश कधीच विसरणार नाही. आपण व्हॉट्सअप सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित स्टेटस ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करु शकता.

    MORE
    GALLERIES