Home » photogallery » lifestyle » SUPER FOOD MANGO BENEFITS HISTORY AND INTERESTING FACTS RP

1400 पेक्षा जास्त जाती असलेला आंबा जगात आहे आवडीचं फळ; त्याविषयी जाणून घ्या खास माहिती

जगभरात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या आंब्याच्या 1 हजाराहून अधिक जाती भारतात आढळतात. आंब्यामध्ये सुमारे 20 विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, म्हणून आपण त्याला सुपरफूड देखील म्हणू शकतो. आंबा शरीरातील अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे. जाणून घेऊया या रसाळ फळाशी संबंधित काही रंजक गोष्टी..

  • |