होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Mangalsutra Designs : वेस्टर्न ड्रेसवरही सुंदर दिसतील अशा लेटेस्ट आणि स्टायलिश मंगळसूत्र डिझाईन
Mangalsutra Designs : वेस्टर्न ड्रेसवरही सुंदर दिसतील अशा लेटेस्ट आणि स्टायलिश मंगळसूत्र डिझाईन
मंगळसूत्र हा विवाहित हिंदू स्त्रीचा सर्वांत महत्त्वाचा सौभाग्य अलंकार समजला जातो. विवाहाच्या वेळेस पती आपल्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. पूर्वी मंगळसूत्राच्या डिझाईन्स या केवळ पारंपरिक असायच्या, परंतु आता दररोजच्या वापरासाठी आणि वेस्टर्न ड्रेसवर ही शोभून दिसतील अश्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्सचा सध्या मार्केटमध्ये ट्रेंड आहे. तेव्हा 2023 मधील अश्याच स्टायलिश आणि हेटके मंगळसूत्र डिझाईन्स पाहुयात.