advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कोरोनानंतर आणखी एका आजाराची दहशत! लाखो अमेरिकन विळख्यात; भारतालाही धोका?

कोरोनानंतर आणखी एका आजाराची दहशत! लाखो अमेरिकन विळख्यात; भारतालाही धोका?

हा आजार एका छोट्याशा किटकामुळे होतो आहे. जो रेड मीट खाल्ल्यानेही पसरतो आहे.

01
अमेरिकेत सध्या एका आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 2010 सालापासून आतापर्यंत देशातील सुमारे 450,000 नागरिकांना याची लागण झाली आहे. हा आजार एक छोटासा किटक चावल्याने होत आहे आणि रेड मीट खाल्ल्याने पसरत आहे.

02
डॉक्टरांनी सांगितलं की,  हा लोन स्टार टिक चावल्याने पसरणारा आजार. हा एक लहान कीटक आहे. ज्याचं शास्त्रीय नाव अॅम्ब्लायोमा अमेरिकनम आहे.

03
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ज्या व्यक्तीला हा किडा चावतो, त्याला रेड मीट खाल्ल्याने अॅलर्जी होते. हा आजार हळूहळू सुरू होतो पण नंतर तो इतका वाढतो की रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते.

04
या किटकामध्ये एक विशेष प्रकारची साखर असते ज्याला अल्फा गॅल म्हणतात. हे रेड मीटमध्येही आढळतं, कारण हे किटक काही प्राण्यांदेखील चावतात. त्यांचं मांस खाणाऱ्यांनाही अॅलर्जी होऊ लागते.

05
ही ऍलर्जी त्वचेपासून सुरू होते आणि तीव्र तापापर्यंत पोहोचते.  त्वचेवर खाज, पोटात वेदना, वारंवार शिंका, नाक वाहणं ही याची लक्षणं आहेत.

06
भारतालाही या आजाराचा धोका आहे का? याबाबत डॉ.जुगल किशोर यांनी सांगितलं की हे किटक बहुतेक अमेरिका, मेक्सिकोमध्ये आहेत. भारतात क्वचितच आढळतात. त्यामुळे भारताला सध्या फारसा धोका नाही. पण सावधगिरी बाळगणं फार महत्त्वाचं आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक)

  • FIRST PUBLISHED :
  • अमेरिकेत सध्या एका आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 2010 सालापासून आतापर्यंत देशातील सुमारे 450,000 नागरिकांना याची लागण झाली आहे. हा आजार एक छोटासा किटक चावल्याने होत आहे आणि रेड मीट खाल्ल्याने पसरत आहे.

    MORE
    GALLERIES