advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Stale Chapati : शिळ्या चपातीमुळे तुमच्यावर पडेल पैशांचा पाऊस, कसं ते जाणून घ्या

Stale Chapati : शिळ्या चपातीमुळे तुमच्यावर पडेल पैशांचा पाऊस, कसं ते जाणून घ्या

बऱ्याचदा कुटुंबातील सर्वांचं जेवण झाल्यावर काही चपात्या शिल्लक राहतात. अशावेळी या शिल्लक राहिलेल्या चपात्यांचे काय करावे असा प्रश्न पडतो. काहीजणांना शिळी चपाती खावीशी वाटत नसल्याने ते या चपात्या फेकून देतात. परंतु आता हीच शिळी चपाती तुम्हाला श्रीमंत करण्यास मदत करू शकते. ऐकायला नवल वाटेल पण असे होऊ शकते.

01
शिळ्या चपात्या केवळ स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी नाही तर तुम्हाला पैशांनी मालामाल करण्यासाठी देखील कारणीभूत ठरू शकतात.

02
ज्योतिषशास्त्रात कुंडलीशी संबंधित सर्व ग्रहांचे दोष दूर करण्याच्या संदर्भात चपातीच्या संबंधित अनेक उपाय सांगितले आहे.

03
साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी अमावास्येला किंवा शनिवारी दोन शिळी चपाती आणि खीर गायीला खायला द्या. याने शनीचा प्रकोप कमी होतो.

04
कुणाच्या कुंडलीमध्ये राहू दोष असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज चपातीला मोहरीचे तेल लावून काळ्या श्वानाला खायला द्या.

05
दररोज चपाती बनवताना त्यातील एक चपाती गायीसाठी बाजूला काढून ठेवा आणि तिला खायला घाला. असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होईल.

  • FIRST PUBLISHED :
  • शिळ्या चपात्या केवळ स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी नाही तर तुम्हाला पैशांनी मालामाल करण्यासाठी देखील कारणीभूत ठरू शकतात.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement