Smart Toilet: आता हे कमोड घेणार आरोग्याची काळजी; सांगणार आपले आजार
मलमूत्रावरून समजणार आपले अंतर्गत आजार ,जगातलं पाहिलं Smart Toilet प्रत्यक्षात उपलब्ध झालं आहे. यावर बसणाऱ्या व्यक्तीच्या Urine आणि Stool ची तपासण आपोआप होणार
स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीन येथील वैज्ञानिकांनी तयार केलेली ही स्मार्ट टॉयलेट Smart Toilet. आहेत. या टॉयलेटमध्ये आपल्या लघवीची तपासणी आपोआप होईल. कॅन्सरपासून इतर गंभीर आजारांचं निदान यातून होऊ शकतं.
2/ 7
हे एक इंग्लीश टॉयलेट असणार आहे. जी व्यक्ती त्या टॉयलेट सीटवर बसेल तिच्या आरोग्याची तपासणी लगेचच होईल
3/ 7
स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी आपल्या शरीरातील आजारांचा हा शोध कसा लावला जाणार आहे हे सांगितलं. या टॉयलेट सीटवर बसेल त्याच्या मूत्रातून किंवा विष्ठेेतून स्कॅनिंग चाचणी करून त्या माणसाच्या आजाराचा अंदाज बांधता येऊ शकणार आहे.
4/ 7
फ्यूचारिजमच्या रिपोर्टनुसार, यूरोफ्लोमीटरच्या रूपात कॉम्प्युटर व्हिजनचा वापर करून विष्ठेचं आणि युरिनचं विघटन आणि विश्लेषण होईल.
5/ 7
या सीटवर बसवण्यात आलेला स्कॅनर माणसाच्या शरीरातील युरीन आणि स्टूल्सचं स्कॅन करेल, कॅन्सरपासून मानसिक आजार - चिडचिडेपणा, यासंबंधी तपासण्या आपोआप होतील. अंतर्गत भागात येणारी सूजदेखील स्कॅनमधून कळू शकेल.
6/ 7
7/ 7
काही रिपोर्टनुसार, असेही म्हंटले जात आहे की, या स्मार्ट टॉयलेटची मागणी वाढत आहे.