अनाथांची माय! WhatsApp स्टेटसला ठेवा सिंधूताई सपकाळ यांचे अनमोल विचार
अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी आपला संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांचा सांभाळ करण्यात घालवलं. अनेक अडचणींचा सामना करत अनेक अनाथ लेकरांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गतवर्षी त्यांचं निधन झालं, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्या अनाथांची माय म्हणूनच जगल्या. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सिंधूताई सपकाळ यांचे सुंदर विचार ठेवू शकता.