अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज साक्षात् परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय..!
शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई… चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!!
कितीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन… झालो मी समाधानी त्या दिवशी, जेव्हा झाले साई तुझे दर्शन…ॐ साई राम !!