होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Raksha Bandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश
Raksha Bandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश
यंदा गुरुवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. यादिवशी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला रक्षाबंधनचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.