होम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी
1/ 7


भारतात सुरुवातीला 59 आणि आता 118 चीनी मोबाइल अॅप बॅन करण्यात आले. यामध्ये PlayerUnknown's Battlegrounds म्हणजे PUBG या गेमचाही समावेश आहे. त्यामुळे या गेमप्रेमींनी नाराजी दर्शवली आहे. मात्र नाराज होऊ नका. पब्जीसारख्याच अनेक गेमचे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.
2/ 7


चीनमधील टेन्सेंट कंपनीच्या PUBG MOBILE आणि PUBG MOBILE LITE गेम भारतात बॅन झाले असले तरी तुम्ही दक्षिण कोरियन कंपनी ब्लूहोलचा PUBG PC आणि PUBG CONSOLE हे गेम डेस्कटॉपनर खेळू शकता.