Home » photogallery » lifestyle » NEW TREND PREGNANT WOMAN HEENA ON BABY BUMP CHECK BADY BUMP IMAGES GH

नवा Trend : बेबी बंपवर मेंदी! प्रेग्नंट तरुणींचे हे PHOTO पाहून तुम्हीदेखील व्हाल अवाक

भारतीय संस्कृतीमध्ये मेंदीला खूप महत्त्व आहे. लग्न, सणसमारंभला भारतीय महिला मेंदी लावून नटतात. मेंदीचा विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. मात्र सध्या मेंदी वेगळ्या कारणामुळं चर्चेत आहेत. पाहा PHOTO

  • |