Home » photogallery » lifestyle » NAVRATRI 2022 WISHES AND QUOTES IN MARATHI MHSA

Navratri 2022 Wishes: दुर्गामातेच्या भक्तीत व्हा तल्लीन, नवरात्रौत्सवानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा शुभेच्छापर संदेश

Navratri 2022 Wishes: उद्यापासून संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. घटस्थापना ते नवरात्रौत्सवादरम्यानचे हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. या काळात दुर्गामातेची आराधना केली जाते. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून सर्वांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India