advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / टीव्हीवरील 'नागिन'चा रिअल लाइफमधील बोल्ड अंदाज; सुरभि ज्योतिचे PHOTO पाहून दिवाने व्हाल

टीव्हीवरील 'नागिन'चा रिअल लाइफमधील बोल्ड अंदाज; सुरभि ज्योतिचे PHOTO पाहून दिवाने व्हाल

टीव्हीवरील हिट मालिका नागिनचा भाग राहिलेली अभिनेत्री सुरभि ज्योति (Surbhi Jyoti) ने नुकतेच आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

01
अभिनेत्री सुरभि ज्योति (Surbhi Jyoti) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने आपले नवे फोटो सोशल मीडियार शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या अंदाजाचे चाहते दिवाने झाले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@surbhijyoti)

02
सुरभि ज्योतिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसाठी आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये लाइट ब्राऊन बॉडी हगिंग टॉप आणि ब्ल्यू डेनिम जिन्समध्ये दिसते आहे. या स्टायलिश आऊटफिटमध्ये एका खुर्चीवर बसून तिने हॉट पोझ दिली आहे. सुरभिच्या या अवताराने चाहत्यांना घायाळ केलं आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@surbhijyoti)

03
सुरभिने या फोटोसह  तुम्ही लोक कसे आहात? असं चाहत्यांना उद्देशून कॅप्शन दिलं आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@surbhijyoti)

04
सुरभिच्या या बोल्ड फोटोवर लगेच प्रतिक्रिया येऊ लागल्या. फक्त चाहतेच नाही तर कित्येक सेलिब्रिटींनीही तिच्या हा फोटोवर कमेंट केल्या आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@surbhijyoti)

05
याचदरम्यान सुरभिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबरी आहे. 2016 मध्ये ऑफ एअर झालेला सुरभिचा शो 'कुबूल है'  पुन्हा एकदा टेलिकास्ट केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार या मालिकेचे निर्माते डिजिटल प्लेटफॉर्म जी5 वर मालिकेचा दुसरा सिझन आणण्याच्या तयारीत आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@surbhijyoti)

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री सुरभि ज्योति (Surbhi Jyoti) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने आपले नवे फोटो सोशल मीडियार शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या अंदाजाचे चाहते दिवाने झाले आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@surbhijyoti)

    MORE
    GALLERIES