advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Monsoon Tips : पावसाळ्यात ओली छत्री लवकर कशी सुकवायची? करू नका वेट वापरा या टिप्स

Monsoon Tips : पावसाळ्यात ओली छत्री लवकर कशी सुकवायची? करू नका वेट वापरा या टिप्स

पावसाळा सुरु झाला की ओले कपडे आणि छत्री कशी सुकवायची याच्या टेन्शनने सर्वांचाच मूड खराब होतो. दमट हवा असल्याने ओली छत्री लवकर सुकत नाही आणि मग ती सोबत कॅरी करण्यात देखील अनेक अडचणी येतात. तेव्हा पावसाळ्यात तुमची छत्री लवकर सुकावी यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत.

01
  ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर ती छत्री आधी नीट झाडून घ्या. त्यातले पाणी नितळले की छत्री उन्हात सुकायला ठेवा, असे केल्याने छत्री लवकर सुकेल.

पावसाळ्यात ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर ती छत्री आधी नीट झाडून घ्या. त्यातले पाणी नितळले की छत्री उन्हात सुकायला ठेवा, असे केल्याने छत्री लवकर सुकेल.

advertisement
02
जर छत्री सुकवण्यासाठी बाहेर ऊन नसेल तर ज्या ठिकाणी वाहता वारा आहे, अश्या ठिकाणी तुम्ही छत्री सुकवू शकता.

जर छत्री सुकवण्यासाठी बाहेर ऊन नसेल तर ज्या ठिकाणी वाहता वारा आहे, अश्या ठिकाणी तुम्ही छत्री सुकवू शकता.

advertisement
03
ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर तुम्ही ती खोलून सुकवा. जेणेकरून ती काही वेळातच कोरडी होईल.

ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर तुम्ही ती खोलून सुकवा. जेणेकरून ती काही वेळातच कोरडी होईल.

advertisement
04
ओली छत्री सुकवण्यासाठी तुम्ही तिला फॅन खाली देखील ठेऊ शकता. जेणेकरून फॅनच्या तीव्र हवेने छत्र्या सुकतील.

ओली छत्री सुकवण्यासाठी तुम्ही तिला फॅन खाली देखील ठेऊ शकता. जेणेकरून फॅनच्या तीव्र हवेने छत्र्या सुकतील.

advertisement
05
जर छत्री खोलून सुकवण्याची जागा नसेल तर तुम्ही ती एका ठिकाणी आडवी अडकवून ठेऊ शकता. जेणेकरून छत्रीमधील पाणी निघून जाईल.

जर छत्री खोलून सुकवण्याची जागा नसेल तर तुम्ही ती एका ठिकाणी आडवी अडकवून ठेऊ शकता. जेणेकरून छत्रीमधील पाणी निघून जाईल.

advertisement
06
तुमच्या ऑफिसमध्ये हँड ड्रायर असेल तर त्याचा वापर तुम्ही छत्री सुकवण्यासाठी करू शकता.

तुमच्या ऑफिसमध्ये हँड ड्रायर असेल तर त्याचा वापर तुम्ही छत्री सुकवण्यासाठी करू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  •  <a href="https://lokmat.news18.com/web-stories/lifestyle/how-to-get-relief-from-mosquito-problem-in-monsoon-home-remedies-in-marathi-mhpp/">पावसाळ्यात</a> ओली छत्री लवकर सुकवायची असेल तर ती छत्री आधी नीट झाडून घ्या. त्यातले पाणी नितळले की छत्री उन्हात सुकायला ठेवा, असे केल्याने छत्री लवकर सुकेल.

    MORE
    GALLERIES