होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 14


कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी तुम्ही मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहात. मात्र आणखी एक महत्त्वाची आहे ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती.
2/ 14


कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, कोरोनापासून बचावासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
8/ 14


दिवसातून दोन वेळा हर्बल टी प्या. तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मणुका यांचा काढा बनवून पिऊ शकता.
11/ 14


कोरडा खोकला असल्यास पाण्यात पुदिन्याची ताजी पानं किंवा ओवा टाकून उकळून घ्या आणि दिवसातून एक वेळा या पाण्याची वाफ घ्या.
13/ 14


कोरोनाची लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी अश्वगंधा आणि गुळवेलचं नियमित सेवन करावं.