जगातील एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे सत्य. जगण्यात प्रेम, नैतिकता, आशावाद, मानवता हवी. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर प्रेरणादायी सुविचार ठेवू शकता.
समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो, इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत निघून गेला.
हातावरच्या रेषा बदलायच्या असतील, तर मेहनतीवर विश्वास ठेवा, जर प्रयत्न तगडे असतील तर, नशीबालाही वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.