श्रावणात बरसतात सरींवर सरी, मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी …रावांची सखी मी बावरी मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर,…रावांचे नाव घेते, माझे भाग्य थोर सासर आहे छान, सासू आहे हौशी... रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी हिरव्या हिरव्या रानात चरत होते रानात …रावांचे नाव घेते मंगळागौरीची पूजा हे आहे कारण! सोळा दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती…राव आहेत माझ्या संसाररथाचे सारथी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी