बॉलिवूडमधल्या फिट अभिनेत्रींमध्ये मलायका अरोराचं नाव घेतलं जातं. तिच्या फिटनेसचं रहस्य तिच्या योगासनांच्या रूटीमध्ये आहे. (Image: Instagram)
स्विमिंग पूलमध्ये पादंगुष्ठासन करताना मलायका अरोरा दिसत आहे. ती एका पायावर पाण्यात उभी राहिली आहे. तर दुसऱ्या पायाचा अंगठा तिने हाताने पकडलेला दिसत आहे. (Image: Instagram)