फादर्स डेच्या निमित्ताने तुम्ही, तुमच्या वडिलांना अशी भेट द्या जी कायमची छाप सोडेल आणि त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करणे सोपे करेल. फादर्स डे साठी ड्युओफोल्ड (DUOFOLD) हा पेन गिफ्ट करू शकता. कारण हा पेन फारच अनोखा आहे. 18-कॅरेट सॉलिड सोन्याच्या निबपासून ते सूक्ष्म हँड असेंब्लीपर्यंत, हा पेन गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांना मूर्त रूप देतो आणि एक उत्कृष्ट लेखन अनुभव देतो. म्हणून ही खरोखरच एक अनोखी भेट आहे. (किंमत रुपये 18000 ते 120000)
जिलेट फ्यूजन5 गिफ्ट पॅक: हा सुद्धा भेटवस्तू देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. गिफ्ट पॅकमध्ये जिलेट फ्यूजन मॅन्युअल हँडल, 4 जिलेट फ्यूजन Cartridges आणि एक विनामूल्य ट्रॅव्हल केस देखील समाविष्ट आहे. (किंमत-1499)
ब्रॉन MGK5 - ब्रॉन एमजीके5 हे 9 इन 1 ट्रिमर आणि बॉडी ग्रूमर आहे जे तुमच्या वडिलांना, तुम्ही फादर्स डेला गिफ्ट करू शकतात. यामध्ये एका स्ट्रोकमध्ये अधिक केस कापता येतात. हे प्रगत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. तसेच यामध्ये तीक्ष्ण ब्लेड आहेत. (किंमत- रुपये 4999)
तुमचे रोल मॉडेल असणाऱ्या तुमच्या वडिलांचा दिवस तुम्ही अत्यंत आनंदाने साजरा करू शकतात. तुम्ही एक्सपर्ट (EXPERT) फाउंटन पेनही तुमच्या वडिलांना फादर्स डे ला गिफ्ट करू शकतात. हा पेन गिफ्ट करुन तुम्ही तुमच्या वडिलांचे गिफ्ट करू शकतात. (किंमत - रुपये 6300-10000)
तुम्ही तुमच्या वडिलांना फादर्स डेला पार्कर एस्टर (ASTER) पेनसुद्धा गिफ्ट करू शकतात. याची डिझाइन अद्वितीय आहे. तसेच तुमच्या वडिलांना ही भेट त्यांच्यासाठी विशेष ठरू शकते.
अॅम्बियंट (AMBIENT) पेनसुद्धा फादर्स डेला एक अनोखी भेट आहे. त्याची स्लीक डिझाईन, लॅक्क्वर्ड/इलेक्ट्रोप्लेटेड बॉडी आणि विशिष्ट पॅटर्नसह पूर्ण, आरामदायी पकड आणि सहज लेखनाचा अनुभव देते. वडिलांबद्दलचे कौतुक करताना आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ही भेटवस्तू देणं वेगळा अनुभव देऊन जाते. (किंमत रुपये 2100-3400)
तुम्ही तुमच्या वडिलांना वॉटरमॅन हेमिस्फेअर (HEMISPHERE) हा उत्कृष्ट असा पेन गिफ्ट करू शकतात. हा एक अत्याधुनिक फाउंटन पेन आहे. तुमच्या वडिलांना जर वेगवेगळ्या प्रकारचे पेन वापरायची आवड असेल तर हा पेन भेट दिल्यानंतर त्यांना निश्चितच आनंद होईल. (किंमत रुपये 4800 - 9500)