होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Makarsankranti Wishes : तीळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकरसंक्रांतीनिमित्त WhatsAppला ठेवा हे सुंदर शुभेच्छा संदेश
Makarsankranti Wishes : तीळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकरसंक्रांतीनिमित्त WhatsAppला ठेवा हे सुंदर शुभेच्छा संदेश
Makarsankranti Wishes in Marathi :यंदा 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांती आहे. यानिमित्तानं सर्वत्र उत्साहाच वातावरण दिसत आहे. यंदा मंकरसंक्रांतीला तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना झक्कास शुभेच्छा संदेश पाठवायचा विचार करत असाल. आम्ही आज तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.