मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » सावध राहा! नव्या कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र; शेजारील राज्यांमध्ये ब्रिटन रिटर्न कोव्हिड 19 रुग्ण

सावध राहा! नव्या कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र; शेजारील राज्यांमध्ये ब्रिटन रिटर्न कोव्हिड 19 रुग्ण

ब्रिटनहून (britain) भारतात परतलेले काही प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) असल्याचं निदान झालं आहे. यामध्ये बहुतेक रुग्ण हे महाराष्ट्राशेजारील राज्यात आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर नव्या कोरोनाचं (new corona strain) संकट घोंगावतं आहे.