advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / झाडांमधून झुलता पूल; PHOTO पाहाल तर 'द ग्रेट वॉल ऑफ चायना'लाही विसराल

झाडांमधून झुलता पूल; PHOTO पाहाल तर 'द ग्रेट वॉल ऑफ चायना'लाही विसराल

या ठिकाणी तुम्ही गेलात तर कारण हे ठिकाण इतकं सुंदर आहे, की पाहून स्वर्ग म्हणतात तो हाच तर नाही ना असंच वाटेल.

01
सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये तुम्हाला मनमुराद फिरण्याचा आनंद काही लुटता आला नाही. त्यामुळे एकदा हा लॉकडाऊन संपला आणि कोरोनाची परिस्थितीत सुरळीत झाली की आपण मस्त फिरणार असं तुम्हीही ठरवलं असेल तर तुमच्या फिरण्याच्या ठिकाणांच्या यादीत या ठिकाणाचा समावेश जरूर करा.(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/warmanwardhani)

02
एका जंगलातील झाडांवरील हा झुलता पूल. ज्याचं नागमोडी वळण पाहून द ग्रेट वॉल ऑफ चायनाचीच आठवण येईल. मात्र त्यापेक्षाही कितीतरी सुंदर आणि आकर्षक असा हा पूल आहे, ज्यामुळे चीनची भिंतही काहीच नाही असं वाटेल. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/warmanwardhani)

03
जंगलातील तब्बल 20 हजार झाडांवर हा पूल तरंगतो आहे. या पुलाला पिवाळ्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली हे, ज्यामुळे संध्याकाळनंतर या पुलाचं सौंदर्य अधिक खुलून येतं.पुलावर पायाखाली लाकडी फळ्या आहेत, त्यामुळे तोल सांभाळत चालावं लागतं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/warmanwardhani)

04
इथं आणखी एक छोटा पूल आहे, ज्याला वुड ब्रिज असं म्हटलं जातं. या पुलाच्या आजूबाजूला रिकामा परिसर असून काही ठिकाणी गोलाकार ठिकाणं आहेत जिथं तुम्हाला खुर्ची टाकून बसता येऊ शकतं. या ठिकाणी तुम्ही एकत्र चहाचा आनंद घेऊ शकतो, शांतता-एकांत अनुभवू शकता, जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या आवाज ऐकून आपलं मन प्रफुल्लित करू शकता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/warmanwardhani)

05
इंडोनेशियातील फोटोग्राफर वरमन वरधानी यांनी आपल्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर या पुलाचे सुंदर फोटो अपलोड केले आहेत. आता तुम्ही म्हणाल इतका सुंदर पूल आणि इतकं सुंदर ठिकाण आहे तरी कुठे. तर हे ठिकाण आहे, इंडोनेशियातील लेम्बांगच्या जंगलातील. हा पूल म्हणजे पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/warmanwardhani)

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये तुम्हाला मनमुराद फिरण्याचा आनंद काही लुटता आला नाही. त्यामुळे एकदा हा लॉकडाऊन संपला आणि कोरोनाची परिस्थितीत सुरळीत झाली की आपण मस्त फिरणार असं तुम्हीही ठरवलं असेल तर तुमच्या फिरण्याच्या ठिकाणांच्या यादीत या ठिकाणाचा समावेश जरूर करा.(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/warmanwardhani)

    MORE
    GALLERIES