लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी, …रावांचे नाव घेते नेसून साडी चंदेरी मंगळागौरीपुढे लावली समईची जोडी, ….रावांमुळे मला मिळाली जीवनाची अवीट गोडी अथांग वाहे सागर संथ चालते होडी मंगळागौरी सुखी ठेवो …..रावांची आणि माझी जोडी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी आकाशात कडकडल्या विजा…रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा मंगळागौरीच्या दिवशी सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात, …रावांचे नाव घेते आता तरी सोडा माझी वाट