Home » photogallery » lifestyle » KRISHNA JANMASHTAMI 2022 STATUS WISHES WHATS APP STATUS IN MARATHI GOKULASHTMI

Gokulashtmi Whatsapp Status : गोकुळाष्टमीनिमित्त तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश, सर्वांनाच आवडतील

Gokulashtmi Whatsapp Status: आज श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला गोकुळाष्टमीचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |