advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / सावधान! वजन कमी करण्यासाठी चुकूनही करून नका 10 विचित्र उपाय

सावधान! वजन कमी करण्यासाठी चुकूनही करून नका 10 विचित्र उपाय

आपण स्लिम आणि सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं, पण त्यासाठी असे विचित्र उपाय करणं महागात पडू शकतं.

01
आजकाल आपण आपल्या कामामुळे खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे स्वाभाविकच आपलं वजन वाढते. त्यानंतर वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. वजन कमी करण्यासाठी काही घरी व्यायाम करतात तर काही जण जिममध्ये जातात. तर काही जण विचित्र उपाय करतात, ज्याचा काहीच फायदा होत नाही उलट शरीरासाठी ते हानीकारक ठरतात. (Photo : Social Media)

02
काही जण वजन कमी करण्यासाठी फक्त बेबी फूड खातात. बेबी फूडमध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन आणि न्यूट्रिएंट्स असतात. पण तज्ज्ञांनी सांगितलं, फक्त बेबी फूड खाल्ल्यामुळे एका प्रौढ व्यक्तीच्या शरीराची गरज पूर्ण होत नाही. काही वेळासाठी हे ठीक आहे पण सतत हा आहार घेणे हानिकारक ठरू शकतं. (Photo : lolwot.com)

03
धूम्रपान अचानक सोडून दिल्यानंतर वजन वाढत असल्याचं अनेकांच्या लक्षात येत असेल. कारण स्मोकिंग सोडल्यावर भूक कमी लागते आणि आपलं वजन कमी होऊ लागतं. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धूम्रपानाचा पर्याय निवडतात आणि आपल्या शरीराला मोठ्या संकटात टाकतात. (Photo : lolwot.com)

04
काही लोक एचसीजी डाएट करतात. ब्रिटिश डॉक्टर सिमन्स यांनी 1950 साली या डाएटचा अभ्यास केला होता. या आहारात लोकं दिवसातून फक्त 500 कॅलरी घेतात आणि त्यानंतर ते ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रॉपिनचं इंजेक्शन घेतात. पण संशोधनात एचसीजीनं विशिष्ट प्रमाणात वजन कमी झालं असं थेट म्हटलं नाही. पण यामुळे अचानक भूक थांबते ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Photo : lolwot.com)

05
काही लोकं पटकन पोट कमी करण्यासाठी आपल्या पोटाला प्लॅस्टिक बांधतात. यामुळे शरीराला जास्त घाम सुटतो. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे वजन कमी होतं. (Photo : lolwot.com)

06
काही लोकं दीर्घ श्वसनाचा व्यायाम करतात. योगासन करताना हा व्यायाम प्रकार केला जातो. श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे ज्यांचं वजन कमी झालं आहे. ते इतरांनाही सल्ला देतात. (Photo : lolwot.com)

07
टेपवर्म ही एक विवादास्पद पद्धत आहे. डॉक्टरांनी सुद्धाही पद्धत वापरण्यास नकार दिला आहे. यामध्ये काही व्यक्ती आपल्या पोटात मुद्दामच टेपवर्म म्हणजे जंत (tapeworm) टाकतात. काही लोकं अशा गोळ्या विकतात ज्यामुळे आपल्या पोटात टेपवर्म तयार होतात. हे टेपवर्म आपण खाल्लेलं अन्न दूषित करतात ज्यामुळे अन्नाचं योग्यप्रकारे पचन होत नाही. यामुळे वजन कमी होतं पण असे करणं शरीरासाठी हानिकारक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Photo : lolwot.com)

08
वजन कमी करण्यासाठी काही लोक हिप्नॉटिझम या पद्धतीचादेखील वापर करतात. यामुळे लोक वजन नियंत्रित करू शकतात. या पद्धतीत एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाइज करत हे सांगितलं जातं की, 'जे पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढतं ते त्याला खायला आवडत नाही आणि वजन कमी करण्यासाठी त्याला व्यायाम करायचा आहे.' (Photo : lolwot.com)

09
संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, पाचक प्रणाली सुधारण्यासाठी अशी काही औषधं आहेत जी आतड्यांमध्ये जाऊन तेथील सूक्ष्मजंतूंच्या सहाय्याने पाचक प्रणाली चांगली बनवतात. यामुळे पाचक प्रणाली सुधारते. पाचक प्रणाली योग्य असल्यास वजन कमी होऊ लागते.काही लोक अशी औषधंही घेतात. (Photo : lolwot.com)

10
सी वीड साबणाचा वापर फक्त अंघोळीसाठी नाही तर खाण्यासाठी सुद्धा करतात.या साबणाचा डीटॉक्सिफाईंग गुणधर्म आपल्या शरीराचा लठ्ठपणा कमी करेल, असंच कित्येकांना वाटतं. (Photo : lolwot.com)

11
काही जण ट्विंकी डाएट करतात. ट्विंकी हा अमेरिकेत खाल्ला जाणारा स्नॅक केक आहे. यामध्ये फक्त 150 कॅलरी असतात. अमेरिकेत काही लोकं दिवसभर हेच खातात कारण यामुळे लठ्ठपणा वाढत नाही असं त्यांना वाटते. पण यामुळे पोट खराब होऊ शकते. यामध्ये एकही पौष्टिक पदार्थ नाही जो आपल्या शरीरासाठी गरजेचा आहे. (Photo : lolwot.com)

  • FIRST PUBLISHED :
  • आजकाल आपण आपल्या कामामुळे खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे स्वाभाविकच आपलं वजन वाढते. त्यानंतर वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. वजन कमी करण्यासाठी काही घरी व्यायाम करतात तर काही जण जिममध्ये जातात. तर काही जण विचित्र उपाय करतात, ज्याचा काहीच फायदा होत नाही उलट शरीरासाठी ते हानीकारक ठरतात. (Photo : Social Media)

    MORE
    GALLERIES