advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / योनीमार्गातील खाजेकडे दुर्लक्ष नको; असू शकतं इन्फेक्शनचं लक्षण

योनीमार्गातील खाजेकडे दुर्लक्ष नको; असू शकतं इन्फेक्शनचं लक्षण

योनीमार्गात खाज येणं ही समस्या सामन्य असली तरी यामागे इतर काही कारणंही असू शकतात. याबाबत माय उपचारने अधिक माहिती दिली आहे.

01
योनीमार्गात बॅक्टेरिया असतात. अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर, गर्भवती असाल किंवा हार्मोन थेरेपी घेत असाल तर शरीरात एस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि चांगल्या बॅक्टेरियांपेक्षा वाईट बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं. यामुळे यीस्ट इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे योनीमार्गात खाज येते.

02
योनीमध्ये जर खाज येत असलेल्या ठिकाणी लालसरपणा आला असेल तर कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसची समस्या असू शकते. कंडोम, साबण, सॅनिटरी नॅपकिनची अॅलर्जी, घट्ट अंडरवेअर वापरणं आणि भरपूर वेळ सायकल चालवणं यामुळे ही समस्या उद्भवते.

03
बॅक्टेरिअल व्हेजिनोसिस हे एक प्रकारचं इन्फेक्शन आहे. ज्यामध्ये व्हजायनातील गूड आणि बॅड बॅक्टेरियांचं संतुलन बिघडतं. यावेळी जननांगात खाजेसह सफेद रंगाचा स्रावही येतो. लघवी करताना जळजळ होते. असुरक्षित सेक्स, योनीत स्टिमिंग यामुळे हे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

04
योनीत येणारी खाज म्हणजे एखाद्या लैंगिक आजाराचं लक्षण असू शकतं. याच्यासह इतरही लक्षणं दिसून येतात.

05
सेक्स हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतरही व्हजायनामध्ये खाज येऊ शकते. मासिक पाळीदरम्यान आणि मेनोपॉजवेळीदेखील ही समस्या उद्भवते.

06
प्युबिक एरियातील केस काढल्यानेही त्वचा लालसर होते आणि तिथं खाज येते. शरीराच्या या भागावर वॅक्सिंग करण्यापूर्वी तुम्हाल वॅक्सची अॅलर्जी तर नाही ना हे तपासून घ्या.

  • FIRST PUBLISHED :
  • योनीमार्गात बॅक्टेरिया असतात. अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर, गर्भवती असाल किंवा हार्मोन थेरेपी घेत असाल तर शरीरात एस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि चांगल्या बॅक्टेरियांपेक्षा वाईट बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं. यामुळे यीस्ट इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे योनीमार्गात खाज येते.

    MORE
    GALLERIES