advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / इंग्रज घेणार पुणेरी कोरोना लस? भारतातील Covisheild यूकेमध्ये जाण्याची शक्यता

इंग्रज घेणार पुणेरी कोरोना लस? भारतातील Covisheild यूकेमध्ये जाण्याची शक्यता

यूकेच्या मंत्र्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली आहे.

01
कोरोनाविरोधातील युद्धात भारत जगात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. काही देशांनी भारताआधी कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली पण भारतानं या देशांनाही आता लसीकरणाच्या बाबतीत मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर इतर देशांच्या मदतीसाठीही भारत सरसावला आहे. भारतानं काही देशांना आपली कोरोना लस दिली आहे. शिवाय इतर देशांकडूनही भारतातील कोरोना लशींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कित्येक देश भारताची कोरोना लस हवी म्हणून रांगेत आहेत.

02
कदाचित भारताची कोरोना लस ब्रिटनलाही दिली जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला यूकेतील मंत्री आणि शिष्टमंडळानं भेट दिल्यानंतर अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

03
भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या आताप्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

04
सीरम इन्स्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार केली आहे. असं असताना ब्रिटनचा कल भारतात तयार झालेल्या कोरोना लशीकडे असल्याचा दिसतो आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

05
यूकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री लिझ ट्रस आणि शिष्टमंडळानं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट दिली. भारताच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य व्यापार आणि संबंधावर पुण्यात ही महत्त्वाची भेट झाली. (फोटो सौजन्य - ट्विटर)

06
भारत आणि यूके यांच्यातील आरोग्य क्षेत्रातील उत्पादन आणि इनोव्हेशन याबाबत अससेले संबंध अधिक कसे वाढवायचे यावर चर्चा झाल्याची माहिती सीरम इन्सिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी दिली. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

  • FIRST PUBLISHED :
  • कोरोनाविरोधातील युद्धात भारत जगात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. काही देशांनी भारताआधी कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली पण भारतानं या देशांनाही आता लसीकरणाच्या बाबतीत मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर इतर देशांच्या मदतीसाठीही भारत सरसावला आहे. भारतानं काही देशांना आपली कोरोना लस दिली आहे. शिवाय इतर देशांकडूनही भारतातील कोरोना लशींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कित्येक देश भारताची कोरोना लस हवी म्हणून रांगेत आहेत.

    MORE
    GALLERIES