मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » International Mens Day : 'कडक' भारतीय पुरुषांची जागा महिलांनी कशी घेतली?

International Mens Day : 'कडक' भारतीय पुरुषांची जागा महिलांनी कशी घेतली?

International Men's Day : एक काळ असा होता जेव्हा भारतीय पुरुषांना स्त्रियांच्या बाबतीत खूप पुराणमतवादी, कठोर आणि खोलवर रूढीवादी मानले जात होते. पण स्वत:च्या पायावर उभं राहणे आणि घराबाहेर पडून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी महिलांनी आग्रह केल्यानंतर भारतीय पुरुषही बदलत गेले. मात्र, महिलांच्या परिवर्तनात पुरुषांची भूमिका नाकारता येत नाही. जाणून घ्या 100 वर्षात भारतीय पुरुष किती बदलले आहेत.